Friday, August 2, 2019 | 1:49:00 AM
Ganesh Chaturthi Wording and Sample Card
गणपती निमंत्रण पत्रिका मराठी नमुना
नमुना - 1
* गणेश चतुर्थी निमंत्रण *
पाहून ते गोजिरवाणं रम्य रूप, मोह होई मनास खूप..
ठेविण्या तुझं हाती मोदक प्रसाद, होते सदैव दर्शनाची आस..
नाव घेऊनिया मोरयाचे मुखी, मन वाट पाहते फक्त तुझ्या आगमनाची
आमच्या येथे गणेशचतुर्थी च्या पवित्र मुहूर्तावर, वार दि: शनिवार ०७ सप्टेंबर २०२४ रोजी सहा दिवसांसाठी
🐁🌺!!श्री गणपती बाप्पा!🐁🌺 चे आगमन होणार आहे ....
तरीहि आपण सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून दर्शन अन महाप्रसादाचा लाभ घ्यावा हि नम्रविनंती.
नमुना - 2
🌸 गणेश चतुर्थी निमंत्रण 🌸
🐀ॐ श्री गणेशाय नम:॥🐀
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी माझ्या बाप्पाच आगमण माझ्या घरी होत आहे, वर्षभरातुन येणार्या या आनंद सोहळ्यात सहभागी होऊन बाप्पांचे आशिर्वाद घेण्यासाठी आग्रहाचे निमंत्रण.
✽ कार्यक्रम रूपरेषा ✽
प्राणप्रतिष्ठा :- शनिवार ७ सप्टेंबर २०२४ - सकाळी ११
दैनिक आरती :- १२:०० दुपारी & ०८:०० रात्री
श्री सत्यनारायण पूजा :-सोमवार १६ सप्टेंबर २०२४, स. १०:०० वा
विसर्जन मिरवणूक:- मंगळवार १७ सप्टेंबर २०२४, सायं.६.३० वा
❉ स्थळ ❉
-------------
❉ निमंत्रक ❉
------ आणि परिवार
नमुना - 3
ॐ श्री गणेशाय नम:॥
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी माझ्या बाप्पाच आगमण माझ्या घरी होत आहे, वर्षभरातुन येणार्या या आनंद सोहळ्यात सहभागी होऊन बाप्पांचे आशिर्वाद घेण्यासाठी आग्रहाचे निमंत्रण.
|| श्री राम समर्थ ||
आमचे येथे श्री सदगुरू कृपेने भाद्रपद शु. 1 शके 1939 मंगळवार दि. 22/08/2017 रोजी सकाळी 7:30 ते दु. 12:00 वाजेपर्यत करण्याचे योजले आहे.
आपण सहकुटूंब उपस्थित रहावे. ही आग्राहाची विनंती !
तुमच्या आयुष्यातला आनंद गंणरायाच्या काना इतका विशाल असावा
अडचणी उंदरा इतक्या लहान असाव्या
आयुष्य त्याच्या सोंडेइतके लांब असावे आणि
आयुष्यातले क्षण मोदकासारखे गोड असावे
गणपती बाप्पा मोरया
CREATE AN INVITATION
English
Join Us for Ganesh Chaturthi ❤
|| Ganpati Bappa Morya, Mangal Murti Morya! ||
Dear all, this year we bring Ganapati Pooja at our home. We would love to have your presence for this auspicious occasion of Ganapati Sthapana and take their precious blessings.
Time : 7th September 2024 | Saturday AT 6.30 PM
Venue : ***************
Sender Name : ************
As The Son Of Lord Shiva And Goddess Parvati
Is Here With Us, We Invite You And Your Family
To Seek The Blessings Of This Holy Deity
And Wish You Happy Ganesh Chaturthi
It’s again the time of the year to
Celebrate the lord Ganesha’s birthday.
We are inviting all friends from far and near
To come and join the celebration.
Here comes the day again to enjoy, celebrate, have fun,make wishes and have them fulfilled with our most awaited and dear friend Ganpati Bappa.
Do join us to celebrate the festival and seek blessings of Lord Ganesha...
Ganesh sthapana - 2nd Sep 10 am
Ganesh visarjan - 9nd Sep 7 pm CREATE AN INVITATION
Hindi
गणेश चतुर्थी आमंत्रण पत्र
हम अपने निवास स्थान पर आयोजित गणेश चतुर्थी उत्सव में शामिल होने के लिए आप सभी को आमंत्रित करते है। कृपया पुरे परिवार के साथ आकर हमारे परिवार के साथ मिलकर यह उत्सव मनाये।
आपकी उपस्थिति से हमारा ये पर्व और भी खास हो जायेगा।
✽ कार्यक्रम ✽
प्राणप्रतिष्ठा / स्थापना - सुबह 10:00 बजे 7-Sept-2024
आरती - रोजाना सुबह 9 :00 बजे और सायंकाल 7:00 बजे क्रमशः (7th से 17th Sept)
भोग प्रसाद (भंडारा ) - 16-Sept-2024 दोपहर 1:00 से हरि इच्छा तक
विसर्जन - 17-Sept-2024 सांयकाल 4:00 बजे
❉ पत्ता ❉
--------
आपका सुख गणेश जी के पेट जितना हो,
आपका दुःख मूषक जैसा हो,
आपकी लाइफ गणेशजी के सूंड जैसे हो,
आपके बोल मोदक जैसे मीठे हो,
हैप्पी रहो! जय गणेशा!
मोदक या लड्डू पक्का खाना,
लेकिन पहले आरती घुमाना,
और ज़ोर ज़ोर से चिल्लाना…
गणपति बाप्पा मोरया,
मंगलमूर्ति मोरया…
Posted By Desievite Admin