। वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ ।
। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।
|| श्री गणेशाय नमः || || श्री रेणुका माता प्रसन्न ||
|| सस्नेह निमंत्रण ||
आकाशाला शोभा चांदण्याची ।
मंडपाला शोभा पाहुण्यांची ।
बागेला शोभा फुलांची ।
यावे विवाह सोहळ्याला हि विनंती पाटील परिवाराची ।
राजेश
सौ. जयश्री व श्री. हनुमंत पाटील , यांचे चिरंजीव, रा. हडपसर, जि. पुणे,
प्रियांका
सौ. सुशिलाबाई व श्री अंकुशराव जाधव, रा. जळगाव, जि. सातारा यांची सुकन्या.
ऋणानुबंध ठाऊक नव्हते... एकमेकां शोधिकां होते।
आगमन झाले शुभयोगाचे.... नाते जुळले दोन मनाचे । असे हे बंध रेशमाचे । अथांग हा सागर संसाराचा...
आशिर्वाद असो मान्यवरांचा आपलेपणाचे आमंत्रण आमचे आणि आपुलकीचे आगमन तुमचे ॥
❉ साखरपुडा समारंभ ❉
शुक्रवार दि. १८ नोव्हेंबर २०२२ रोजी
स.११ वा.०१ मि.
(विवाहस्थळी)
❉ हळदी समारंभ ❉
शुक्रवार दि. १८ नोव्हेंबर २०२२ रोजी
सकाळी १२:०५ विवाह स्थळी
❉ शुभविवाह❉
शुक्रवार दि. १८ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ६ वा. या शुभमुहूर्तावर आयोजित
करण्यात आले आहे, तरी आपण या शुभप्रसंगी नवं वधु-वरास आशीर्वाद देण्यास उपस्थित राहावे.
❉ स्थळ ❉
वेडिंग हॉल, लक्ष्मी रोड, पुणे
❉ निमंत्रक ❉
समस्त पाटील परिवार आणि आप्तेष्ट
(PH : 91-8888-123456 | 91-8989898989)