विवाह म्हणजे दोन जीवांचे मधुर मिलन
सनई चौघड्यांच्या मंजुळ स्वरात नव्जीवनात केलेले पदार्पण
सुख स्वप्नांच्या पाकळ्यांचे नाजूक उन्मीलन
सासर -माहेरच्या नात्यांची मंगळसूत्रात केलेली पवित्र गुंफण
यासाठी हवा शुभ आशीर्वाद व शुभेच्षांची सुखद रम्य पाखरण
म्हणूनच या शुभ विवाहाचे आपणास आग्रहाचे निमंत्रणं !
हळदी समारंभ - संध्याकाळी ४ वा, आमच्या राहत्या घरी
स्नेहभोजन - संध्याकाली ६ ते आपल्या आगमना पर्यंत
❉ स्थळ ❉
हॉटेल ताज, मुंबई