Tuesday, June 7, 2016 | 9:59:00 AM
मुलांची मराठी नावे
अतुल्य अतुलनीय
अथर्व अथर्ववेदकर्ता
अद्वय एकरुप,द्वैतरहित
अखंडानंद निरंतर आनंद उपभोगणारा
अक्रूर क्रूर नसलेला, कॄष्णाचा एक नातलग
अग्रेय अग्निपुत्र
अग्निसखा अग्निचा सखा, मित्र
अखिलेश सर्व जगाचा मालक
अधिरथ सारथी,कर्णाचा पालक पिता
अधीश सम्राट,देव
अनन्य दुसरा नाही असा,एकरुप
अनल अग्निदेव,तेज
अन्वित अनुसरला गेलेला,युक्त
अनसूय मत्सर न करणारा
अनाम परमेश्वर,ज्याला नाव नाही असा.
अनिकेत शंकर, एके ठिकाणी न राहणारा
अनिमेष स्थिर
अनिल वारा
अनुग्रह कृपा, मेहेरबानी
अनुत्तम सर्वोत्तम
अनुप निरुपम, असाधारण ,जलमय प्रदेश
अनुपम आद्वितीय,ज्याला जिला उपमा देता येत नाही असा (शी)
अद्वितीय विलक्षण, अनुपम
अधर अधांतरी,ओठ
अधीत विद्वान
अधीर वीज
अधिराज मुख्य
Posted By