marathi yagyopavit
Format : PNG, Digital Invitation eCard for whatsapp, instagram, etc.
How to create
Just fill out the form below and click [Update & Preview eCard] to see your design come to life.
Delivery time?
Instant Online Download. You can see/download preview ecard before payment.
Upload Photo 1Upload Photo 2Change Ganesh Photo
।। श्री गणेशाय नमः ।।
卐||व्रतबंध सोहळा ||卐
स .न .वि .वि . श्रीकृपेंकरुन आमचा नातू चि. किरण (सौ क्रांति व श्री विलास जोशी यांचा सुपुत्र ) याचा व्रतबंध सोहळा मिती चैत्र शुक्ल द्वितीया शके १९४१ विकारी नाम संवत्सर ,रविवार दिनांक ७ एप्रिल २०१९ या शुभदिनी सकाळी १० वाजून २६ मिनिटे या शुभमुहूर्तावर करण्याचे योजिले आहे. ह्या शुभकार्यास आपण सहकुटुंब उपस्थित राहून बटूस शुभाशीर्वाद द्यावेत ही विनंती.
*आपले स्नेहांकित * सौ क्रांति उ .जोशी ---------------------- श्री विलास वा जोशी सौ प्रियंका द . कुलकर्णी ---------------- श्री विक्रांत मा . कुलकर्णी
वरील विनंतीस मान देऊन अगत्य येणे करावे सौ पूजा व श्री विलास जोशी कु . कंचन सं . जोशी .