Format : PNG, Digital Invitation eCard for whatsapp, instagram, etc.
How to create
Making your invitation is quick and easy! This is a 100% online template no need to download any apps. You can edit it directly on your phone or computer. Just fill out the form below and click [Update & Preview eCard] to see your design come to life.
Delivery time?
Instant Online Download. You can see/download preview ecard before payment.
Change Ganesh photoChange upnayan photoUpload boy photo
।। श्री गणेशाय नमः ।।
| | उपनयन संस्कार | |
स.न.वि.वि. आमच्या येथे श्री जगदंबा कृपेने आमचा नातू चि. अयुष (सौ मधुरा आणि प्रसाद कामठेकर यांचे चिरंजीव) याच्या उपनयन संस्कारा प्रित्यर्थ आपणास स्नेहपूर्वक निमंत्रण. आजी-आजोबा, काका-काकू, मामा-मामी, आत्या आणि मावशी सगळे लागले तयारीला। आपला शुभ-आशीर्वाद आहे लाख मोलाचा आमच्या बटूला । 'नक्की यायचा मुंजीला', आग्रहाचे निमंत्रण आहे तुम्हाला ॥
❉ मुंज ❉ गुरुवार दिनांक २१/०४/२०२२ ❉ स्नेह भोजन ❉ दुपारी १२.०० ते २.००
❉ स्थल ❉ जय गणेश लॉन्स, पुणे
❉ निमंत्रक ❉ मधुरा आणि प्रसाद कामठेकर आणि सह परिवार