marathi
Format : PNG, Digital Invitation eCard for whatsapp, instagram, etc.
How to create
Just fill out the form below and click [Update & Preview eCard] to see your design come to life.
Delivery time?
Instant Online Download. You can see/download preview ecard before payment.
॥श्री गजानन प्रसन्न ॥ ॥श्री जगदंबा प्रसन्न॥
उपनयन संस्कार
(मिती मार्गशीर्ष कृष्ण ४, शके १९४०) सकाळी ११:३२
स.न.वि.वि. आमच्या येथे श्री जगदंबा कृपेने आमचा नातू चि. अयुष (सौ मधुरा आणि प्रसाद कामठेकर यांचे चिरंजीव) याच्या उपनयन संस्कारा प्रित्यर्थ आपणास स्नेहपूर्वक निमंत्रण.
२६ डिसेंबर ला आहे मुंज आमच्या अयुष ची । आई बाबा सह अनाया आहे उत्सुक मुंज करायला दादा ची॥ आजी-भाऊ, आजी-आजोबा, काका-काकू, आत्या आणि मावशी सगळे लागले तयारीला। अद्वैत, अदिती, शुभंकर, उत्सव, आर्या, सोहम, शुभम देखील आहेत मदतीला ॥ आपला शुभ-आशीर्वाद आहे लाख मोलाचा आमच्या बटूला । 'नक्की यायचा मुंजीला', आग्रहाचे निमंत्रण आहे तुम्हाला ॥