marathi Janeu Upnayan Sanskar invitation video elephant theme
Ecard ID
16599
Name
marathi Janeu Upnayan Sanskar invitation video elephant theme
ecard Price
RS349.00
About ecard
marathi Janeu-Upnayan Sanskar-invitation-video-elephant-theme, Janeu-Upnayan Sanskar-invitation-video-in hindi
Format : Mp4, Digital Invitation eCard for whatsapp, instagram, etc.
How to create
Just fill out the form below and click [Update & Preview eCard] to see your design come to life.
Delivery time?
Instant Online Download. You can see/download preview ecard before payment.
Upload Photo1 :- Boy Image Upload Photo2 :- Change Ganesh Photo Change Photo3 :- Change Batuk FirstChange Photo4 :- Change Batuk Second Change Photo5 :- Change Last Image
|| वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ | | निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ||
स.न.वि.वि. आमच्या येथे श्री मोहिनीराज कृपेने आमचा नातू चि. आदित्य सौ. ***** व श्री. ***** यांचे सुपुत्र याचा उपनयन सोहळा करण्याचे योजिले आहे. ह्या शुभकार्यास आपण सहकुटुंब उपस्थित राहून बटूस शुभाशीर्वाद द्यावेत ही विनंती.
चि. आदित्य उपनयन संस्कार
सौ. ********* व श्री. ********* यांचे सुपुत्र
रविवार दिनांक २१ मे २०२३ या शुभदिनी सकाळी १० वाजून २८ मिनिटे या शुभमुहूर्तावर ❉ स्नेहभोजन ❉ सकाळी ११.३० ते ०२.३० वा. ❉ कार्यस्थळ ❉ लक्षमी बँन्कवेट हॉल, बदलापुर कर्जत रोड, बदलापुर (पुर्व)
❉ आपले स्नेहांकित ❉ ********************
आजी - आजोबा पाहती, हा भव्य मुंजी सोहळा! नातवाचे कोडकौतुक त्यांना, अनुभवती याची देही याची डोळा!
आदित्य नाव तुझे, आदित्या प्रमाणे तू तळपावे! आपल्या कुळाचे नाव, अभिमानाने उज्वल करावे!
बटूस देण्या आशिर्वाद मंगल समई व अक्षता तुम्हां सर्वांच्या साक्षीने कार्याची होईल पुर्तता ।।