marathi traditional ear piercing ceremony invitation card
Ecard ID
19947
Name
marathi traditional ear piercing ceremony invitation card
ecard Price
RS99.00
About ecard
marathi
Format : PNG, Digital Invitation eCard for whatsapp, instagram, etc.
How to create
Just fill out the form below and click [Update & Preview eCard] to see your design come to life.
Delivery time?
Instant Online Download. You can see/download preview ecard before payment.
याचा कर्णछेदनाचा कार्यक्रम
सप्रेम नमस्कार वि. वि. सर्वसाक्षी आणि सर्वज्ञानी श्री गणरायाला अभिवादन करून एक आमंत्रण आग्रहाचे, प्रेमाचे…. आमचे येथे श्री कुलस्वामिनी कृपेने चि. अनुराग याचा कर्णछेदनाचा कार्यक्रम, बुधवार दि. २१ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ११:०० वा. या शुभमुहूर्तावर करण्याचे योजिले आहे. कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत. तरी या मंगल प्रसंगी आपण सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित राहून आशीर्वाद द्यावा हि नम्र विनंती
❉ कार्यक्रम ❉ बुधवार दिनांक २१/१२/२०२१ ❉ स्नेह भोजन ❉ दुपारी १२.०० ते २.००