marathi 50 Sec, 2 Photos
Intro line and Groom Bride name with photo, message, Save the date message with venue..
Format : Mp4, Digital Invitation eCard for whatsapp, instagram, etc.
How to create
Just fill out the form below and click [Update & Preview eCard] to see your design come to life.
Delivery time?
Instant Online Download. You can see/download preview ecard before payment.
|| वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ||
❉ शुभविवाह ❉ • पवार आणि जाधव •
चि. राजेश
चि. सौ. कां. प्रियांका
विवाह म्हणजे दोन जीवांचे मधुर मिलन सनई चौघड्यांच्या मंजुळ स्वरात नव्जीवनात केलेले पदार्पण सुख स्वप्नांच्या पाकळ्यांचे नाजूक उन्मीलन सासर -माहेरच्या नात्यांची मंगळसूत्रात केलेली पवित्र गुंफण यासाठी हवा शुभ आशीर्वाद व शुभेच्छाची सुखद रम्य पाखरण म्हणूनच या शुभ विवाहाचे आपणास आग्रहाचे निमंत्रणं !
❉ विवाह समारंभ ❉ शुक्रवार, दिनांक २/१२/२०२२ रोजी दुपारी १२:२४ वाजता
✽ विवाह स्थळ ✽ संग्राम सांस्कृतिक भवन, तासगाव कराड रोड, औद्यौगिक वसाहत, पलूस.
***निमंत्रक *** समस्त पवार परिवार आणि आप्तेष्ट (मोबाईल. नं. : 91-8888-123456 | 91-8989898989)