marathi Traditional Hindu North Indian Wedding Invitation Card
Ecard ID
16615
Name
marathi Traditional Hindu North Indian Wedding Invitation Card
ecard Price
RS99.00
About ecard
marathi North indian wedding style card for whatsapp.
Write in hindi font. शादी का कार्ड हिंदी में.
Format : PNG, Digital Invitation eCard for whatsapp, instagram, etc.
How to create
Just fill out the form below and click [Update & Preview eCard] to see your design come to life.
Delivery time?
Instant Online Download. You can see/download preview ecard before payment.
Change Ganesh Photo(Optional)
// श्री गणेशाय नमः // स. न. वि. वि आमच्या येथे
चि. सौ. कां. सुनिता
श्री. अरुण पवार यांची जेष्ठ सुकन्या रा. माणिकदौंडी, ता.पाथर्डी, जि. अहमदनगर
चि. अक्षय
श्री. गणेश सावंत यांचे जेष्ठ चिरंजीव रा. चांडोली खुर्द, ता. आंबेगाव, जि .पुणे
यांचा शुभविवाह संपन्न होत आहे. तरी या शुभप्रसंगी सहपरिवार उपस्थित राहून वधू-वरांस शुभाशिर्वाद द्यावेत ही नम्र विनंती. ❉ साखरपुडा समारंभ ❉ दि. २५/१०४/२०२३, सकाळी १० वा.
❉ हळदी समारंभ ❉ दि. २६/०४/२०२३, दुपारी ३ वा.
❉ शुभविवाह समारंभ ❉ दि. २६/१०४/२०२३, सायं.५ वा. १८ मि.
✽ विवाह स्थळ ✽ व्दारका लॉन्स, नगर -कल्याण रोड ,नेप्ती नाका, अहमदनगर.
❉ निमंत्रक ❉ समस्त पवार परिवार आणि आप्तेष्ट (PH : 91-8888-123456 | 91-8989898989)