marathi Tradional Anniversary Invitation Ecard Elephant Theme
Ecard ID
13318
Name
marathi Tradional Anniversary Invitation Ecard Elephant Theme
ecard Price
RS99.00
About ecard
marathi
Format : PNG, Digital Invitation eCard for whatsapp, instagram, etc.
How to create
Just fill out the form below and click [Update & Preview eCard] to see your design come to life.
Delivery time?
Instant Online Download. You can see/download preview ecard before payment.
Change engagement Photo
।। श्री गणेशाय नमः ।। ।। श्री स्वामी समर्थ ।।
लग्नाच्या वाढदिवसाचे निमंत्रण
आपणास कळविण्यात आनंद होत आहे की, दिनांक १५ मे २०२२ रोजी आमचे वडील श्री. -------------- व आई सौ. ----------------------- यांच्या लग्नाला ५० वर्ष पुर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने आम्ही एक छोटेखानी सोहळा राहत्या घरी आयोजित केला आहे. आपण या समारंभास उपस्थित राहुन आमचा आनंद द्विगुणीत करावा ही मनापासुन इच्छा.
श्री. राजेश आणि सौ. प्रिया
वार - सोमवार दिनांक - ११/०५/२०२२ स्वरूची भोजनाची वेळ - सायंकाळी ०६:३० ते ०९.३० स्थळ - ताज बंगला, मुंबई