Gujarati Ganga Pujan Tula / Satyanarayan puja invitation ecard
Ecard ID
19071
Name
Gujarati Ganga Pujan Tula / Satyanarayan puja invitation ecard
ecard Price
RS99.00
About ecard
Gujarati Ganga Pujan with Tula or Satyanarayan puja invitation ecard
Format : PNG, Digital Invitation eCard for whatsapp, instagram, etc.
How to create
Just fill out the form below and click [Update & Preview eCard] to see your design come to life.
Delivery time?
Instant Online Download. You can see/download preview ecard before payment.
।। श्री गणेशाय नमः ।। !! कुलस्वामिनि मनुमता प्रसन्न !!
卐 गंगा पूजन व मधुर तुला सोहळा 卐
श्री. विलास देशमुख व सौ. विमल विलास देशमुख यांची चारधाम यात्रा झाली निर्विघ्नपने, सुखात, आनंदात तिर्थजल पूजन करण्याची कल्पना आली आमच्या मनात ! तर याच यात्रेचे संपूर्ण पुण्य लाभावे यासाठी आमचे आई वडील यांचे गंगापूजन आणि मधूर तुला सोहळ्याचे आपणही साक्षीदार व्हावे यासाठी आपणास आग्रहाचे आमंत्रन. वरील विनंतीस मान देऊन अगत्य येणे करावे आपले स्नेहांकित श्री विक्रांत देशमुख व सौ क्रांति देशमुख.
* कार्यस्थळ * हॉटेल उदयन प्रसाद, लक्ष्मी रोड, सदाशिव पेठ, पुणे स्नेहभोजन :- कार्यस्थळी :- दुपारी १२.३० ते २. ३०
घरचा पत्ता : बागेश्री, लक्ष्मी रोड, सदाशिव पेठ, पुणे फोन : 0000000000 /0000000000