marathi वास्तुशांती व गृहप्रवेश समारंभ, वास्तुशांती व सत्यनारायण महापूजा
निमंत्रण पत्रिका गृहप्रवेश व श्री सत्यनारायण पूजा
Format : PNG, Digital Invitation eCard for whatsapp, instagram, etc.
How to create
Just fill out the form below and click [Update & Preview eCard] to see your design come to life.
Delivery time?
Instant Online Download. You can see/download preview ecard before payment.
!! श्री गणेशाय नमः !! गजानन महाराज प्रसन्न !!
गृहप्रवेश व श्री सत्यनारायण पूजा
सोमवार २८ ऑगस्ट २०२३ ला सकाळी ठिक १०:०० वाजता.
आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की आमच्या येथे गृहप्रवेशाच्या निमित्ताने श्री सत्यनारायणाची पूजा आयोजित केली आहे. तरी आपण सहकुटुंब सहपरिवार मित्रमंडळींसह तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा हि नम्र विनंती.