Hindi School annual day function / Prize Distribution Ceremony card
Ecard ID
19452
Name
Hindi School annual day function / Prize Distribution Ceremony card
ecard Price
RS99.00
About ecard
Hindi Investiture Ceremony card
Format : PNG, Digital Invitation eCard for whatsapp, instagram, etc.
How to create
Just fill out the form below and click [Update & Preview eCard] to see your design come to life.
Delivery time?
Instant Online Download. You can see/download preview ecard before payment.
माजी विध्यार्थी व विद्यार्थिनी यांचे स्नेहसंमेलन
प्रिय अशी हि माझी शाळा, तिच्यावर मी काय लिहावे,महती तिचा गाता शब्दांनीही कमी पडावे. सर्व माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना कळिवण्यात आनंद वाटतो कि, आपण सन २०००-२००१ रोजी इयत्ता १० वी उत्तीर्ण होऊन शाळेतून आपले पुढील भविष्य घडवण्यासाठी बाहेर पडलो,पण आपण सर्व बालमित्र/बालमैत्रीण एकत्र कधी आलोच नाही,आता तो क्षण पुन्हा अनुभवण्यासाठी,आपण तब्बल २१ वर्ष्याच्या प्रदीर्घ कालावधीनंतर एकत्र येऊन पुन्हा एकदा ते शाळेतील क्षण अनुभवुयात.
२८/०२/२०१९ , रोजी सायं ५ वाजता
स्थान
कार्यक्रमाची रूपरेषा सायं ४.०० ते ४.३० -माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचे मनोगत,सोबत मनोरंजन कार्यक्रम. सायं ४.३० ते ५.३०- व्यक्तिगत कला सादरीकरण सायं ५.३० ते ६.००- समूह छायाचित्र (ग्रुप फोटो विथ फेटा) सायं ६.०० ते ६.१५ - माजी विध्यार्थी व विद्यार्थिनी यांचे आभार.