Format : PNG, Digital Invitation eCard for whatsapp, instagram, etc.
How to create
Making your invitation is quick and easy! This is a 100% online template no need to download any apps. You can edit it directly on your phone or computer. Just fill out the form below and click [Update & Preview eCard] to see your design come to life.
Delivery time?
Instant Online Download. You can see/download preview ecard before payment.
जगद्गुरु संतशिरोमणी तुकाराम महाराज बीजोत्सव २०२२
जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या ३७३ व्या सदेह वैकुंठ गमन बीजोत्सवा निमित्त गाथा पारायण व हरीनाम संकीर्तन संत श्री वै.ह.भ.प. ज्ञानदेव महाराज माने (भाऊ) यांच्या आशिर्वादाने आणि संत वीर बंडा महाराज कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे.
✽ दैनंदिन कार्यक्रम ✽ काकड आरती - पहाटे ४ ते ६ गाथा भजन - सकाळी ७ ते १२ व दुपारी २ ते ५ हरिपाठ - संध्याकाळी ५ ते ६ प्रवचन - संध्याकाळी ६ ते ६.३० किर्तन - संध्याकाळी ७ ते ९ रविवार दि. २० मार्च २०२२ बीजोत्सवाचे किर्तन ह. भ. प. श्री बंडा महाराज कराडकर यांचे होईल.
✽ शुभारंभ ✽ फाल्गुन शुद्ध १३, बुधवार दि. १६ मार्च २०२२ ✽ सांगता ✽ फाल्गुन वद्य २, रविवार दि. २० मार्च २०२२ ✽ स्थळ ✽ इंद्रायणी घाट, गोपाळपूर, श्रीक्षेत्र देहु.
★ निमंत्रक ★ वारकरी महामंडळ
आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.... Ph no : 0000000000