Format : PNG, Digital Invitation eCard for whatsapp, instagram, etc.
How to create
Just fill out the form below and click [Update & Preview eCard] to see your design come to life.
Delivery time?
Instant Online Download. You can see/download preview ecard before payment.
Change Gajanan Maharaj Photo(optional)
श्री. संत गजानन महाराज प्रकट दिन सोहळा २०२५
आमच्या येथे दरवर्षी प्रमाणे श्री. संत गजानन महाराज प्रकट दिन साजरा करण्याचे योजिले आहे, तरी आपण सहकुटुंब सहपरिवार आरती व महाप्रसादास उपस्थित रहावे हि विनंती…
!! गण गण गणात बोते!! ॥ॐ श्री गणेशाय नम:॥ निमंत्रण पत्रिका !! श्री गजानन महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त पुण्यपावन भागवत कथेचे आयोजन केले आहे. सर्व भाविक भक्तांना आग्रहाचे निमंत्रण🙏🙏 स्थळ.. श्री गजानन महाराज मंदिर, गुरुवार दिनांक १३/२/२५ ते बुधवार दिनांक १९/२/२५ पर्यंत वेळ.. दुपारी ४ ते ७ गुरुवार दिनांक २०/१/२५ ला श्री गजानन महाराज प्रगट दिनानिमित्य काल्याचे प्रवचन