श्री मधुकरराव भोसले यांचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा देण्यासाठी हवेत माणसं सारी सोनेरी सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्यावेळी सोबत असावी सारी नातीगोती… हा क्षण साजरा करण्यासाठी आम्हा कुटुंबाकडून आपणांस आग्रहाचे निमंत्रण रविवार, २४ नोव्हेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५ वा
✽ स्थळ ✽ दत्त मंदिर एसबीआय बँके समोर, बजरंग चौक,छ. संभाजी नगर
✽ निमंत्रक ✽ भोसले आणि परिवार (PH : 991-20-123456)