मला या जगात येऊन एक वर्ष पूर्ण होतंय ...... माझ्या आई वडिलांना हा क्षण साठवून ठेवायचा आहे त्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी व तुम्हा सर्वांचे शुभाशीर्वाद मिळावे यासाठी तुम्ही सर्वांनी माझ्या वाढदिवसाला यायचं हां....!
शनिवार दि. २०/१२/२०२५ रोजी सायं ७ वाजता
❉ पत्ता ❉ तुलसी बंगलो, मुंबई
✽ निमंत्रक ✽ राकेश मोरे सह परिवार (PH : 991-20-123456)