लेक म्हणजे तांबडं कुंदन, लेक म्हणजे हिरवं गोंदण लेक म्हणजे झाडाची पालवी, लेक म्हणजे सुगंधी चंदन, अशाच आमच्या लाडक्या लेकीचा वाढदिवस साजरा करायचा आहे. केक, फुगे, वेफर्स, भेटवस्तू सर्व काही असलं तरी तुमच्या आशिर्वाद आणि शुभेच्छांशिवाय आमच्या लेकीच्या वाढदिवशी काहीच मौल्यवान नाही… तेव्हा प्रियाच्या पहिल्या वाढदिवसाला सर्वांनी यायचं हं.
✽ कार्यक्रम ✽ 📅 दिनांक- सोमवार ३ फेब्रुवारी २०२५ ⏰ 2 PM : केक कटिंग - सायं 6:30 ⏰ सायं 7:30 - 9:30 : जेवणाची वेळ - ✽ तुमचं पत्ता इथे लिहा *****.
✽ निमंत्रक ✽ तुमचं नाव इथे लिहा ❉ 📞 123456789/891234567