स. न. वि. वि. आमच्या येथे श्री खंडोबा कृपेने जागरण गोंधळ शनिवार दिनांक. २०/०५/२०२३ रोजी सायंकाळी ०७ वा. करण्याचे योजिले आहे. तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
❉ स्थळ ❉ नागनाथ नगर, टाकळी
✽ आपले नम्र ✽ समस्त पवार परिवार आणि आप्तेष्ट (PH : 991-20-123456)